Filtrer par genre
- 18 - अडचणी, संयम आणि Sachin Tendulkar
सचिन तेंडुलकर सारखा माणूस, वर्ल्ड बेस्ट क्रिकेटर सुद्धा अडचणींच्या सत्रातून सुटला नाही. पण अडचणींना न घाबरता त्याने उपाय शोधला. आपल्यालाही कामात अडचणी येतात. त्या कायमच येत राहणार आहेत. पण आपण प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत.
Wed, 16 Aug 2023 - 02min - 17 - मैत्री-ण
टप्पा आयुष्याचा असतो. मैत्रीचा नसतो. कोणत्याही टप्प्यात होऊ दे मैत्री, पण अवघड टप्प्यात सुद्धा जी साथ सोडत नाही ती खरीखुरी मैत्री!
Sun, 01 Aug 2021 - 03min - 16 - चहा-मय आणि चहाची सय!
पावसाच्या वातावरणात मस्त आल्याचा चहा बनवायचा आणि स्वतःच्या विचारात रमत घोट घोट घ्यायचा. एका निवांत वेळेचा अनुभव देणारी ही चहाची सय!
Tue, 13 Jul 2021 - 05min - 15 - जन्माला येताच बसली लाथ!
जन्माला आला आणि आईने लाथ मारली. जिराफाच्या जन्माची ही गोष्ट वाचली. वाचून हादरलोच! आपल्याला कसलीच कल्पना नसते आणि आपल्याला सुद्धा अशी एखादी सणसणीत लाथ बसते. लाथ बसण्याचे प्रकार निराळे. पण ह्यातून मिळणारी शिकवण महत्त्वाची.... एक प्रेरणादायी कथा!
Sat, 27 Mar 2021 - 03min - 14 - तिच्यासोबतची निवांत सकाळ
प्रेम बहरण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. थोडा निवांतपणा सुद्धा लागतो. शांतपणे, हळूहळू, वेगाची पर्वा न करता एखादी निवांत सकाळ येते. ती अनुभवावी आणि तिच्यासोबत घोट घोट प्यावी.
Sun, 14 Mar 2021 - 02min - 13 - Coffee च best!
Problems सगळ्यांना असतात. पण प्रत्येक माणूस त्या problem ला सामोरा कसा जातो आणि मग काय घडतं हे सांगणारी गोष्ट!
Tue, 09 Mar 2021 - 04min - 12 - मी म्हटलं बरं!
एका आखून दिलेल्या चौकटीत आयुष्य सुरू होतं आणि तसंच पुढे जात राहतं. आपणही याला बरं म्हणत जातो. यात चूक बरोबर असं काही नसतं. कसं जगायचं ते आपण ठरवायचं असतं. आपल्यातले अनेक जण हे ऐकल्यावर निश्चित relate करू शकतील, 'बरं' ची गोष्ट!
Fri, 19 Feb 2021 - 01min - 11 - निर्णय स्वातंत्र्य
आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना, अगदी लग्नाचा निर्णय घेताना माणूस स्वतंत्र असणं हे सुद्धा किती मोठं स्वातंत्र्य आहे, नाही का?
Wed, 03 Feb 2021 - 03min - 10 - गोल्डन टीम वर्कTue, 06 Oct 2020 - 02min
- 9 - पाऊस, टपरी आणि रोमान्सSat, 12 Sep 2020 - 02min
- 8 - तुझ्या कर्माने मर!Thu, 10 Sep 2020 - 03min
- 7 - Position चं महत्त्व!Fri, 04 Sep 2020 - 03min
- 6 - Stress आणि उंटTue, 25 Aug 2020 - 04min
- 5 - पाऊस आणि प्रेमFri, 14 Aug 2020 - 01min
- 4 - कृष्ण आणि Problem SolvingWed, 12 Aug 2020 - 03min
- 3 - पहिली वाफSun, 09 Aug 2020 - 02min
- 2 - राजा...Thu, 06 Aug 2020 - 04min
- 1 - Friendship (मैत्री)- एक मित्र काय करू शकतो? Marathi Podcast
This Marathi podcast talks about friendship. A true friend is everything to us. मैत्रीचं नातं एकदा निर्माण झालं की त्याची गंमतच और... खरा मित्र आपल्यासाठी काय करू शकतो हे सांगणारं हे podcast!!
Sun, 02 Aug 2020 - 01min
Podcasts similaires à Marathi Stories
El Partidazo de COPE COPE
Herrera en COPE COPE
Panda Show - Sin Picante El Panda Zambrano
Es la Mañana de Federico esRadio
La noche de Cuesta esRadio
La Trinchera de Llamas esRadio
Hondelatte Raconte Europe 1
Affaires sensibles France Inter
LEGEND Guillaume Pley
El colegio invisible OndaCero
La Rosa de los Vientos OndaCero
Les grands dossiers de l'Histoire par Franck Ferrand Radio Classique
Espacio en blanco Radio Nacional
Enquêtes criminelles RTL
Entrez dans l'Histoire RTL
Le grand récit RTL
Les Grosses Têtes RTL
L'Heure Du Crime RTL
Parlons-nous RTL
El Larguero SER Podcast
Nadie Sabe Nada SER Podcast
SER Historia SER Podcast
Todo Concostrina SER Podcast
Un Libro Una Hora SER Podcast
