Nach Genre filtern
छोट्या मित्र आणि मैत्रिणींकरता छान छान मराठी गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही येत आहोत तुमच्याशी गप्पा मारायला! तयार आहात ना मग? तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि आम्हाला नक्की instagram वर फॉलो करा .. आमचा insta id आहे - https://www.instagram.com/goshti_aiku_chhan/ आणि जर तुम्हाला मला voice message करून तुमची फर्माईश सांगायची असेल तर या लिंक वर जा - https://anchor.fm/sahil571 फेसबूक वर तुम्ही मला शोधू शकता - https://www.facebook.com/profile.php?id=100087169300020&sk=about तुमचा - साहिल काका ..
- 39 - Ma Liang आणि जादूचा पेंटब्रश
We are starting a new series in which we will bring to you folktales from around the globe for our Marathi kids. This will enrich their experiences, widen their horizons and give them a new perspective into the world. We would love to hear your feedback and opinions at sahil.goshti@gmail.com
चला तर मग, आज ची गोष्ट आहे Ma Liang नावाच्या एका मुलाची. ही गोष्ट चीन मधील एक सुप्रसिद्ध लोक कथा आहे. ऐकत रहा ... तुम्हाला नक्की आवडेल ही आशा आहे..
Thu, 03 Sep 2026 - 13min - 38 - शिवनेरी वर जन्मला सिंहSat, 01 Aug 2026 - 09min
- 37 - खूप मोठ्या नावाचा मुलगाMon, 27 Jul 2026 - 04min
- 36 - Liam the Warewolf
आज ची गोष्ट सांगायला आपल्या कडे एक स्पेशल गेस्ट आला आहे. त्याचं नाव आहे आहान. आहान आपल्याला सांगणार आहे Warewolf ची गोष्ट.. तयार आहात ना ऐकायला नवीन मजेदार गोष्ट? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Mon, 22 May 2023 - 05min - 35 - Dino Momma
आज च्या गोष्टीत येणार आहे एक भली मोठी Dino Momma आणि तिचे cute cute Dino babies ..
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Sun, 08 Jan 2023 - 11min - 34 - चार्ली आणि चॉकलेट ची फॅक्टरी
आज च्या गोष्टीत आपण ऐकणार आहोत "Charlie and the Chocolate Factory" ह्या बूक चा छोटा सारांश ऐकणार आहोत तुमच्याच सारख्या एका छोट्या मित्राने सांगितलेला .. तयार आहात ना मग?
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Thu, 03 Nov 2022 - 13min - 33 - नरकासुराचा वध
आज ची गोष्ट एकदम स्पेशल आहे बरं का! आज आपण ऐकणार आहोत दिवाळी special - नरकासुराची गोष्ट!! तुम्ही विचार करत असाल की कोण होता हा नरका सूर ?? माहिती करायचे आहे ना? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Mon, 24 Oct 2022 - 09min - 32 - Anakonda and Venom Shooter
आज च्या गोष्टीत येणार आहे सापांचा राजा Serpent Emperor Anakonda! आणि त्याच्या सामोर येणार एक नवीन adventure !! तयार आहात ना बघायला, Anakonda कसे काय त्याच्या नाग City चे रक्षण karto?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Sun, 04 Sep 2022 - 13min - 31 - Ugly दिसणारा डक
आज आपण ऐकणार आहोत अमोघ ने केलेली फर्माईश.. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते या बद्दल तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Sat, 20 Aug 2022 - 05min - 30 - सिंदबाद आणि Seagull Island
आज च्या गोष्टीत सिंद बाद जाणार आहे Seagull आयलंड ला! आणि त्याच्या सामोर येणार एक नवीन adventure !! तयार आहात ना बघायला, सिंदबाद कसे काय नवीन संकटांना तोंड देतो?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Mon, 15 Aug 2022 - 13min - 29 - चिंटू आणि दात चोर
ह्या गोष्टीत एक छोटा मुलगा कसा त्याचे दात गमावतो आणि कसे त्याला एका Adventure वर जाऊन आपले दात परत आणावे लागतात हे आपण ऐकुया..
चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Sun, 01 May 2022 - 12min - 28 - Achilles Heel आणि Trojan Horse
आज आहेत एका गोष्टीत २ गोष्टी.. मज्जा च मज्जा.. ह्या गोष्टीत येणार आहे एक Mythological Character - Achilles.. Acchilles ला कसा आपल्या ताकदीचा गर्व झाला आणि कसा त्याला त्याची शिक्षा मिळाली हे तुम्हाला यात ऐकायला मिळेल.. आणि सोबतच ऐका Trojan Horse ही ग्रीक लोकांची प्रख्यात गोष्ट सुद्धा! चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Sat, 16 Apr 2022 - 15min - 27 - सिंदबाद आणि जायंट Squid
आज ची गोष्ट आहे परत एकदा सिंदबाद द ग्रेट ची.. या गोष्टीत आपला सिंदबाद काही मोठ्या जायंट Squids ला भेटणार आहे.. बघूयात त्याच्या Crew वर काय संकट येतं आणि ते कसे त्याला सामोरे जातात तर.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Sat, 09 Apr 2022 - 13min - 26 - Three Billy Goat GruffsSat, 02 Apr 2022 - 07min
- 25 - Chinki आणि मॅजिकल जंगलSat, 26 Mar 2022 - 12min
- 24 - Brachio to the RescueSat, 19 Mar 2022 - 09min
- 23 - To the sun and back!
ही गोष्ट आहे मिनू ची. तो एक छोटा Astonaut असतो आणि त्याच्या बाबा सोबत रॉकेट ने सूर्याला भेटून येतो. नक्की ऐका त्याचे adventure..
Sun, 27 Feb 2022 - 12min - 22 - Wolves आणि फॉक्सेसSat, 05 Feb 2022 - 06min
- 21 - शू मेकर आणि ElfSat, 29 Jan 2022 - 06min
- 20 - जॅक आणि बीनस्टॉकSun, 23 Jan 2022 - 09min
- 19 - मोत्याची कणसं!Sun, 16 Jan 2022 - 07min
- 18 - हॅरी आणि रॉनSat, 04 Dec 2021 - 12min
- 17 - टीलू चा शोध!Mon, 29 Nov 2021 - 08min
- 16 - गोष्टी ऐकू छान!
हा पॉडकास्ट सुरू केला कारण आपल्या छोटयांना आजकाल screens पासून दूर करायला दुसरे काही साधन available नाही.. आणि त्यांचे काय चुकते म्हणा, आपल्याला आवडेल तसे recreation चे बाकी उपाय आहेत पण बच्चे कंपनी करता काहीच options नाहीत. म्हणूनच ह्या माध्यमाने आमचा प्रयत्न असेल की छोटयांना गोष्टींमध्ये रंगवून Daring , Brave आणि Open Environment द्यायचे.. जिथे ते त्यांच्या कल्पनेच्या जगात रमतील आणि videos बघून त्यांचे डोळे पण खराब होणार नाहीत. :) चला तर मग.. गोष्टी ऐकू छान!
Sat, 20 Nov 2021 - 00min - 15 - सात समुद्र पार - सिंदबाद - गोष्टी ऐकू छान - Marathi Stories Marathi Goshti for kids
आज च्या गोष्टीत सिंदबाद जाणार आहे सात समुद्र पार! आणि नक्कीच त्याला त्याच्या मार्गात खूप सारे monsters मिळणार .. !! बघूयात सिंदबाद त्यांना कसा हरवतो आणि treasure मिळवतो चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com
Sat, 20 Nov 2021 - 14min - 14 - खोटे बोलण्याची शिक्षा!
मित्रांनो आणि मैत्रिणींनो .. आज च्या गोष्टीत आपण बघूयात की एकदा खोटे बोलणाऱ्या सिन्दबाद च्या एका मित्राला कसं खूप मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागतं ते .. तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि आम्हाला instagram वर फॉलो पण करू शकता @goshti_aiku_chhan ...
Sun, 14 Nov 2021 - 14min - 13 - Hippo पासून सुटका
आज च्या गोष्टी मध्ये आपण ऐकुया कसे एका शुर व्यक्ती ने एका शेतकऱ्याची Hippo Monster पासून सुटका केली.. शेवटी तुम्हाला हे पण कळेल किंती शुर व्यक्ती कोण होती... चला तर मग.. गोष्टी ऐकू छान!!
Sat, 06 Nov 2021 - 10min - 12 - Incredible हल्क!
ही गोष्ट आहे The Incredible हल्क ची.. तुम्हाला माहिती आहे का की हल्क कसा बनला? माहिती करायचे असेल तर चला गोष्टी ऐकू छान..
Thu, 28 Oct 2021 - 07min - 11 - Troll आणि 2 शेतकरीSun, 10 Oct 2021 - 11min
- 10 - जादूगर बनला उंदीर
जादूगर बनला उंदीर.. एक बदमाश जादूगर कसा सगळ्यांना त्रास द्यायचा आणि कसा तो आपल्या चुकीचा धडा शिकला ऐकायचे आहे ना? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान ...
Sun, 10 Oct 2021 - 08min - 9 - Ice Age मधला वूलीSat, 02 Oct 2021 - 10min
- 8 - मधमाशी चा डंखSat, 25 Sep 2021 - 08min
- 7 - सिंदबाद आणि बासरीवाला राक्षसSat, 25 Sep 2021 - 08min
- 6 - परी चं Wonderland...
आज च्या गोष्टीत आहे एक छोटी परी!! खरी परी नाही बरं का.. परी नावाची एक छोटी मुलगी! परी जाणार आहे वंडर लैंड मधे! तुम्ही येणार का तीच्या सोबत फिरायला जादू च्या जगात? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com
Sun, 19 Sep 2021 - 13min - 5 - सिंदबाद आणि बॉगर्टSat, 18 Sep 2021 - 13min
- 4 - सिंदबाद आणि मरमेडSun, 12 Sep 2021 - 10min
- 3 - सिंदबाद आणि दूतोंडया राक्षसSun, 12 Sep 2021 - 07min
- 2 - सिंदबाद आणि जूजुंबा जादूगर
सिंदबाद च्या ह्या सफरी मध्ये बघुया त्याला कुठल्या नवीन संकटांचा सामना करावा लागेल.. तयार आहात ना ऐकायला?
Sat, 04 Sep 2021 - 09min - 1 - सिंदबाद आणि ऑक्टो किंगSat, 28 Aug 2021 - 09min
Podcasts ähnlich wie गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids
महाभारत कथा मराठी MDKOTE
محمد ولد سيد يحي Olame Olameste
المصحف المرتل الثاني - فضيلة الشيخ محمد صديق المنشاوي Omar
CNN News Patrick
روائع المسلسلات الإذاعية Podcast Record
قصص الأنبياء Podcast Record
Radio Vatican - Le Journal Radio Vaticana - Vatican News
Géopolitique RFI
Priorité santé RFI
Radio Foot Internationale RFI
Les Grandes Gueules du Sport RMC
Les histoires incroyables de Pierre Bellemare RTL
सद्गुरु हिन्दी Sadhguru Hindi
Sadhguru Marathi Sadhguru Marathi
الشيخ كشك Sheikh Kishk
الشيخ الشعراوي Sheikh Shaarawi
Whyfal (व्हायफळ) a Marathi Podcast Suyog aka The fun Indian guy
Bhagavad Gita - Swami Sarvapriyananda Vedanta Society of New York - Archives
أ. ياسر الحزيمي Yasser Al-Hazimi
Bhagavad Gita Marathi Yatharth Geeta
حواديت قبل النوم أدهم أمين
Mishary Al-Afasy - مشاري العفاسي القرآن الكريم - The Noble Quran
الطريق إلى النجاح - د. إبراهيم الفقي علم ينتفع به
पारिजात | मुलांसाठी मराठी गोष्टी | Parijat - Marathi Stories for Kids सुभाष मराठे : Tap 'Follow ' and the Bell for more! It's free. धन्यवाद !