Nach Genre filtern
- 13 - Bambini चांगल्या सवयी भाग १: चादरीची सवय
चांगल्या सवयी म्हणजेच चांगले संस्कार आणि उत्तम व्यक्तिमत्व! bambini values and Bambini parenting घेऊन येत आहेत चांगल्या सवयी. तुमचे प्रश्न आम्हाला 9960891969 या क्रमांकावर पाठवा. आम्ही नक्की उत्तर देऊ.
Fri, 05 Feb 2021 - 06min - 12 - हसत खेळत फोनिक्स शिकूयाThu, 04 Feb 2021 - 12min
- 11 - Bambini phonics
Phonics is a most important subject in preschooling. We at bambini preschool teach phonics such that students enjoy it lot.
Wed, 03 Feb 2021 - 20min - 10 - Bambini parentingTue, 02 Feb 2021 - 21min
- 9 - Bambini Stories
Stories always have a great impact. Bambini has brought inspiring Stories to our children and parents. Enjoy the stories and share your feedback with us on 9960891969.
Mon, 01 Feb 2021 - 13min - 8 - Bambini values
We at bambini world are very happy to serve our new podcast "bambini values " to our parents and kids.
Sun, 31 Jan 2021 - 07min - 7 - चला, हसत खेळत फोनिक्स (phonics) शिकूया आणि इंग्रजी भाषेशी मैत्री करूया!
फोनिक्स म्हणजे अक्षरांचा उच्चार, त्या अक्षरांचे वाचन त्यांची जुळवणी करून तयार झालेल्या शब्दाचे वाचन आणि शब्द जुळवून क्रमाने तयार केलेल्या त्या वाक्याचे वाचन. एकंदरीत इंग्रजी अक्षरे, शब्द आणि वाक्य त्यांच्या अर्थासहित वाचायला, लिहायला व बोलायला येणे. नक्कीच, फोनिक्स हा इंग्रजी भाषेचा पाया आहे. फोनिक्स (sounds of speech) समजणे खूपच महत्वाचे आणि गरजेचे आहे. अन्यथा इंग्रजी वाचणे जवळ जवळ कठीणच होते. आणि त्या भाषेची भीतीही नाहक वाढली जाते. इंग्रजी वाचता, लिहिता व बोलता येण्याकरिता फोनिक्स हे खूपच महत्वाचे आहे. आम्ही ज्या प्रकारे फोनिक्स शिकवतो त्यायोगे मुलांना अभ्यास हा अभ्यासासारखा वाटतच नाही. शिकताना त्यातला आनंद ते अगदी मनापासून घेतात, आणि हा अनुभव आम्हालाही खूप समाधान देतो. मुले अगदी समरसून शिकतात, याचे गमक म्हणजे मुलांना एखादी अवघड गोष्ट सोपी करून सांगितली व त्या विषयाची त्यांची भीती गेली की मग खुपश्या गोष्टींमधला आनंद ते घेऊ शकतात. याचा परिणाम त्यांच्या प्रगतीवर एकंदरीत त्यांच्या सर्वांगीण विकासावर होतो. कारण उच्चारणातून भाषा, भाषेतून संभाषण आणि संभाषणातून सर्वांगीण विकासाला हातभार!!!
चला तर मग हसत खेळत फोनिक्स शिकूया व इंग्रजी भाषेशी मैत्री करूया !!!
Sun, 25 Oct 2020 - 09min - 6 - Good habits
Good habits can change your life. You can't change your future but can change your habits. Your good habits can surely change your future and life.
Sun, 11 Oct 2020 - 01min - 5 - विश्वास कसा निर्माण होतोWed, 05 Aug 2020 - 02min
- 4 - प्रार्थना हम को मन की शक्ती देनाThu, 30 Jul 2020 - 02min
- 3 - National anthem (Jan gan man)Thu, 30 Jul 2020 - 01min
- 2 - Welcome Bambini world (english)Tue, 14 Jul 2020 - 01min
- 1 - Welcome to Bambini world (Marathi)Tue, 14 Jul 2020 - 01min
Podcasts ähnlich wie Bambini World
- Global News Podcast BBC World Service
- El Partidazo de COPE COPE
- Herrera en COPE COPE
- The Dan Bongino Show Cumulus Podcast Network | Dan Bongino
- Es la Mañana de Federico esRadio
- La Noche de Dieter esRadio
- Hondelatte Raconte - Christophe Hondelatte Europe 1
- Dateline NBC NBC News
- 財經一路發 News98
- La rosa de los vientos OndaCero
- Más de uno OndaCero
- La Zanzara Radio 24
- L'Heure Du Crime RTL
- El Larguero SER Podcast
- Nadie Sabe Nada SER Podcast
- SER Historia SER Podcast
- Todo Concostrina SER Podcast
- 安住紳一郎の日曜天国 TBS RADIO
- TED Talks Daily TED
- アンガールズのジャンピン[オールナイトニッポンPODCAST] ニッポン放送
- 辛坊治郎 ズーム そこまで言うか! ニッポン放送
- 飯田浩司のOK! Cozy up! Podcast ニッポン放送
- 吳淡如人生實用商學院 吳淡如
- 武田鉄矢・今朝の三枚おろし 文化放送PodcastQR