Nach Genre filtern

मराठी बोधकथा - Moral Stories In Marathi for Kids

मराठी बोधकथा - Moral Stories In Marathi for Kids

kshitija vadnerkar

In this podcast you will hear moral stories in Marathi. या podcast मध्ये तुम्ही मराठी भाषे मध्ये विविध बोधकथा ऐकाल.

6 - बुड बुड घागरी - Bud Bud Ghagari
0:00 / 0:00
1x
  • 6 - बुड बुड घागरी - Bud Bud Ghagari

    ही आहे तीन मांजरांची मजेदार कथा. This is an interesting story about three cats

    Sun, 30 Aug 2020 - 03min
  • 5 - चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ( Chal re Bhoplya Tunuk Tunuk)

    या एपिसोड मध्ये ऐका ऐका हुशार आजीची मजेदार बोधकथा. In this episode you will hear a very interesting story of a clever old lady.

    Sat, 22 Aug 2020 - 04min
  • 4 - ऐकावे जनाचे करावे मनाचे (Aikave Janache Karave Manache)

    ही एक मजेदार बोधकथा आहे ज्याच्यात तुम्ही शिकाल कसे लोक न विचारता आपापल मत मांडत असतात आणि तुम्ही काहीही केले तरी त्यांचे समाधान होत नाही आणि त्यांचे मत तुमच्यासाठी उपयुक्त ठरते असे नाही. म्हणूनच ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे.

    Thu, 20 Aug 2020 - 02min
  • 3 - मराठी बोधकथा - Moral Stories In Marathi for Kids (Trailer)
    Wed, 19 Aug 2020 - 00min
  • 2 - लबाड बोका आणि चतुर कावळा (Cunning Cat and Clever crow)

    या episode madhye तुम्ही लबाड बोका आणि चतुर कावळ्याची मजेदार गोष्ट ऐकाल. In this episode you will litsen to an interesting story of cunning cat and clever crow. बघा चतुर कावळा कशी हुशारी दाखवून लबाड बोक्याच्या हावरटपणा ला बळी पडत नाही.

    Wed, 19 Aug 2020 - 01min
Weitere Folgen anzeigen