Filtra per genere
- 19 - Random ThoughtsTue, 25 Oct 2022 - 01min
- 18 - Gratitude and AffirmationsMon, 29 Nov 2021 - 01min
- 17 - 1Tue, 23 Nov 2021 - 00min
- 16 - Wellness AffirmationsMon, 25 Oct 2021 - 05min
- 15 - AffirmationsFri, 05 Feb 2021 - 08min
- 14 - कासा Wellness _ Health & HappinessSat, 24 Oct 2020 - 17min
- 13 - 1Fri, 16 Oct 2020 - 01min
- 12 - आचार्य चाणक्य
व्यक्ती त्याच्या जन्मापासून महान होत नाही तो त्याच्या कर्माने महान होतो अखंड भारताची संकल्पना सर्वात आधी मांडणारे, सम्राट सिकंदराला भारत जिंकण्यापासून रोखणारे, राजनीती आणि कूटनीती या महत्वपूर्ण ग्रंथांची रचना करणारे धनानंद याचे कुशासन मोडून काढणारे, आपल्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर भारताचा इतिहास बदलून टाकणारे एका सामान्य बालकास महान योद्धा चंद्रगुप्त मौर्य बनवणारे 'चणक' या प्रतिभावान शिक्षकांचे सुपुत्र विष्णुगुप्त, कौटील्य एक साहित्यकार, शिक्षक, दर्शनशास्त्री, राजनीती तज्ञ तक्षशीलेच्या गुरुकुलातील अर्थशास्त्राचे आचार्य आचार्य चाणक्य
Sat, 12 Sep 2020 - 09min - 11 - सकारात्मकFri, 11 Sep 2020 - 01min
- 10 - शिक्षक 🙏
गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` अमर्याद ज्ञान देतात ते शिक्षक योग्य दिशा दाखवतात ते शिक्षक आयुष्याला आकार देतात ते शिक्षक एका अजाण बालकाचे देशाच्या उत्कृष्ट नागरिकामध्ये परिवर्तन करतात ते शिक्षक सुसंस्कृत समाज घडवतात ते शिक्षक आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देतात ते शिक्षक सकारात्मक ऊर्जा देतात ते शिक्षक सदैव प्रोत्साहन देतात ते शिक्षक शाबासकीची थाप देतात ते शिक्षक अपूर्णाला पूर्ण करतात ते शिक्षक तत्वातून मूल्ये फुलवतात ते शिक्षक अश्या शिक्षकांना मी सचिन कासा नमन करतो. आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस... हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांची भूमिका आणि कार्य अमूल्य असते मी मला घडवणाऱ्या सर्व शिक्षकाचे आभार मानतो सर्वप्रथम त्या निसर्गाचे, विधात्याच, निर्मात्याचे त्यांनी मर्यादा शिकवली त्यांचे आभार त्यानंतर माझ्या आई वडिलांनी मला चांगले संस्कार शिकविले त्यांचे आभार माझ्या प्राथमिक माध्यमिक उच्चमाध्यमिक शिक्षणामध्ये अमर्याद ज्ञान देणाऱ्या सर्व शिक्षकाचे आभार मला माझं अस्तित्व निर्माण कार्यासाठी मोलाचं मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या लाडक्या गुरूंचे आभार तुम्हा सर्वांकढुन मी खूप काही शिकत आहे तुम्हा सर्वांचे आभार असंच मार्गदर्शन करत रहा ...... शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
Sat, 05 Sep 2020 - 01min - 9 - आयुष्यातील तुमचा जोडीदार कोण?Thu, 27 Aug 2020 - 01min
- 8 - Welcome msgWed, 26 Aug 2020 - 02min
- 7 - गैरसमज
गैरसमजातून बरीच नाती तुटतात. आपल्या जवळच्यांना सांगा. 'गैरसमज' गैरसमज नखाएवढा, होतो नको एवढा. मनामध्ये शंकेचा कल्लोळ अन विचारांचा काहूर, काळजा जवळच्या जिवाभावाला, क्षणातचं करतो दूर. संपवून टाकतो विश्वास, जपलेला जो आयुष्यभर, विचारही करत नाही कि तो का जपला मग आजवर. का हा समज नाही, कि हा गैरसमज गैर आहे. अन त्याचं होणं, हे समजुतीचंच एक वैर आहे. ना कोणते प्रमाण आहे, ना ही याला काही बूड आहे, आपुल्या आपुलकीला, अगतिकतेचा हा तर सूड आहे. काळजाचा घाव, असा कसा सोसावा, म्हणूनच तर तुझ्यामाझ्यात, हा कधीच नसावा.
Sun, 09 Aug 2020 - 03min - 6 - सत्य असत्य
जीवनाच्या प्रत्येक वळणावर एक नवीन सत्य समोर येते. अगदी अनपेक्षित जसा आपण विचारही नाही करु शकत. सत्य असत्य अगणित आहे त्याचा हिशोब करणं कठीण आहे. आभासी, कल्पनेच्या दुनियेत जगत असताना आपण हे मात्र विसरता कामा नये की आत्म्यास ठेच लागेल असे सत्यही नको आणि असत्य ही नको. आत्मा सत्य आहे आणि सत्य अमर आहे.
Fri, 31 Jul 2020 - 00min - 5 - गाडी सुटली रुमाल हललेFri, 17 Jul 2020 - 01min
- 4 - Lockdown एक अवसरFri, 17 Jul 2020 - 04min
- 3 - मीFri, 17 Jul 2020 - 02min
- 2 - पालवांचे ठसे (Trailer)Thu, 16 Jul 2020 - 00min
- 1 - निस्वार्थी मित्र 🎶✒️
माझे निस्वार्थी मित्र जे मला सदैव साथ देतात. माझ्या प्रत्येक सुख दुःखात सदैव माझ्या सोबत असतात, मला अभिमान आणि गर्व वाटणारा माझा विजय तेच साजरा करतात, माझ्या अयशस्वी संघर्षात मनाला झालेल्या असह्य जखमा तेच भरतात, मनामधील कल्लोळ शांत करतात आणि एकटेपणाच्या शांततेत कल्लोळ करतात, मला मंत्रमुग्ध करतात आणि ओढ लावतात, आई सारखे प्रेमळ आहेत, बाबांसारखे आधार देतात, ताईसारखे प्रोत्साहित करतात, मित्रांसारखे सोबत देतात आणि माझ्या स्वप्नातल्या परी इतके सुंदर आहेत. धावपळीच्या जगात त्यांच्या कवेतच मी काही क्षण विसावतो. जिज्ञासेने मग मी स्वतःलाही विसरतो. त्यांच्यासारखे असावे सर्वांनी असेच वाटते. ना अपेक्षा, ना उपेक्षा, ना स्पर्धा, ना कुछ कम ना कुछ ज्यादा.... वंदन करतो त्या निर्मात्याला ज्यांनी त्यांना निर्माण केले. त्यांनीच आईची आठवण होते, त्यांनीच प्रेमाची साठवण होते. माझं प्रेम, माझं स्वप्न, माझं हसणं, माझं रडणं, माझं रुसणं, माझ्या भावना, माझ्या यातना, माझ्या कल्पना ...... तेच व्यक्त करतात. असे माझे मित्र 'शब्द'. जेव्हा मी असतो स्तब्ध तेव्हा बोलतात ते फक्त शब्द. धन्यवाद 🙏
Thu, 16 Jul 2020 - 01min
Podcast simili a <nome>
- بعد أمس Atheer ~ أثير
- بودكاست مع أيمن جاده beIN SPORTS
- El Partidazo de COPE COPE
- Herrera en COPE COPE
- The Dan Bongino Show Cumulus Podcast Network | Dan Bongino
- Raw Talks with Fajer Alawadhi كلام خام مع فجر العوضي EMPWR House
- Es la Mañana de Federico esRadio
- La Noche de Dieter esRadio
- Hondelatte Raconte - Christophe Hondelatte Europe 1
- Dateline NBC NBC News
- 財經一路發 News98
- La rosa de los vientos OndaCero
- Más de uno OndaCero
- La Zanzara Radio 24
- L'Heure Du Crime RTL
- El Larguero SER Podcast
- Nadie Sabe Nada SER Podcast
- SER Historia SER Podcast
- Todo Concostrina SER Podcast
- 安住紳一郎の日曜天国 TBS RADIO
- بودكاست أبجورة بودكاست أبجورة
- 辛坊治郎 ズーム そこまで言うか! ニッポン放送
- 飯田浩司のOK! Cozy up! Podcast ニッポン放送
- 武田鉄矢・今朝の三枚おろし 文化放送PodcastQR