Filtrar por gênero

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Media News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news  Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple

1964 - Sakal Chya Batmya | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत अपडेट ते अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या
0:00 / 0:00
1x
  • 1964 - Sakal Chya Batmya | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत अपडेट ते अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या

    १)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत अपडेट समोर २)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘पर्यावरण आणि हवामान गतिमानतेचे भविष्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन ३)अमेरिकेच्या शेअर बाजाराबाबत गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची अपडेट ४)अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या ५)ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसासाठी एक लाख अमेरिकन डॉलर्सचं शुल्क निश्चित करण्याचा निर्णय घेतल्याची ६)आशियाई क्रीडा स्पर्धांचा अधिकृत उद्घाटन सोहळा जपानमध्ये पार पडला ७)‘गोलमाल ५’सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर

    Sun, 20 Sep 2026
  • 1963 - Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी ते मराठी थ्रिलर चित्रपट ‘गोंधळ’ ऑस्कर 2027 साठी भारताचा अधिकृत चित्रपट

    १)महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी २)मुंबई-गोवा महामार्गाच्या खर्चात ४८ टक्क्यांची वाढ ३)नंदीग्राम पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा ४)भारताच्य्या वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज ६ टक्क्यांवरून थेट ७ टक्क्यांपर्यंत पोहोचला ५)ट्रम्प प्रशासनाने इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांना अमेरिकेत प्रवेशासाठी व्हिसा मंजूर केला ६)टीम इंडियाच्या मुख्य निवडकर्ता पदाबाबत सध्या मोठी चर्चा सुरू ७)मराठी थ्रिलर चित्रपट ‘गोंधळ’ ऑस्कर 2027 साठी भारताचा अधिकृत चित्रपट ठरला स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर

    Sat, 19 Sep 2026
  • 1962 - Sakal Chya Batmya | आगामी काही दिवसांत पावसाची स्थिती पुन्हा बदलणार ते दिशा सालियन मृत्यू प्रकरण आदित्य ठाकरे अन् अनिल देशमुखांना ५०० कोटींची नोटीस

    १) आगामी काही दिवसांत पावसाची स्थिती पुन्हा बदलणार २)दिशा सालियन मृत्यू प्रकरण आदित्य ठाकरे अन् अनिल देशमुखांना ५०० कोटींची नोटीस ... ३)सोशल मीडिया वापराबाबत उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा ४)टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ वाढवला ५)चीन ह्युमनॉइड रोबोट्सना लष्करी प्रशिक्षण देणार ६) आयसीसीच्या उपाध्यक्षपदी झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तवेंग्वा मुखुहलानी यांची नियुक्ती ७) महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर

    Fri, 18 Sep 2026
  • 1961 - Sakal Chya Batmya | कोकणातील दिघी येथे देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प उभारण्यात येणारय ते सणासुदीच्या दिवसांत सोने आणखी महाग होणार

    १) कोकणातील दिघी येथे देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प २) गर्भधारणेच्या २४ आठवड्यांनंतर गर्भपात करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्याबाबतच्या सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान ३) यूपीआय व्यवहारांवर कर आकारण्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा ४) सणासुदीच्या दिवसांत सोने आणखी महाग होणार ५) सौदी अरेबियातील पवित्र मक्का शहराजवळ ड्रोन हल्ल्याची भारताकडून चिंता व्यक्त ६) महिला प्रीमिअर लीगच्या २०२७च्या हंगामाबाबत मोठी अपडेट ७) ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर

    Thu, 17 Sep 2026
  • 1960 - Sakal Chya Batmya | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय ते शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं ९ लाख कोटींचं नुकसान

    १) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय! २) विदर्भातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी, १५ दिवस पावसाची दांडी ३) सेट परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर, आता कधी होणार परीक्षा? ४) मुंबई शेअर बाजारात हाहाकार! गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले ५) डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती, भारतीयांना दिलासा ६) वेस्ट इंडियविरुद्ध वनडे मालिकेसाठी आज संघाची घोषणा, रोहितच्या निवडीकडे लक्ष ७) ‘शरीरसंबंधाला नकार दिला तर मालिकेतून काढतात’; अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

    Wed, 16 Sep 2026
Mostrar mais episódios