Filtrar por gênero

Story Time (Marathi)

Story Time (Marathi)

Radiance Foundation, Nashik

Story Time brings gentle, age-appropriate stories to children. Rooted in empathy, wonder, and everyday life, these screen-free stories nurture imagination and connection. An initiative of Radiance A. B. Lodha Memorial Foundation, an organization working with parents, children, and teachers to deepen awareness of early childhood education and help build a peaceful, compassionate, and harmonious world.

79 - बदकांचे घरटे
0:00 / 0:00
1x
  • 79 - बदकांचे घरटे

    चला बदकांच्या घरट्यात डोकावून पाहूया! बदकांची पिल्लं मोठी होताना काय काय घडते ह्याची ही गोष्ट..


    ही गोष्ट तुम्ही वाचू शकाल https://www.arvindguptatoys.com वर

    Wed, 29 Oct 2025 - 10min
  • 78 - मगर

    तुम्ही कधी मगर पाहिली आहे? नदीच्या काठावर किंवा दलदलीत ती सुस्त, लाकडाच्या ओंडक्यासारखी पडलेली असते. जेव्हा ती आई होणार असते, तेव्हा तिचे जग पूर्णपणे बदलते. कसे, ते ऐकूया!


    ही गोष्ट तुम्ही वाचू शकाल http://arvindguptatoys.com वर

    Fri, 10 Oct 2025 - 08min
  • 77 - खिसेच खिसे

    एक कांगारूचे पिल्लू जग बघायला आईच्या खिश्यातून बाहेर पडते. त्याला तिथे खिसेच खिसे सापडतात. त्याची ही गमतीशीर गोष्ट!

    ही गोष्ट तुम्ही https://www.arvindguptatoys.com वर वाचू शकाल.

    Thu, 02 Oct 2025 - 09min
  • 76 - सुर्की आणि तिर्की

    त्या दोघी एकाच गावात राहतात. एकाच शाळेत जातात, एकाच वर्गात शिकतात, एकत्र खेळतात, गावभर एकत्र भटकतात. पण एक दिवस दोघींमधली एक दुसरीवर रुसते. इतकी, की तिच्याशी कट्टीच करायचं ठरवते. जमतं का तिला ते?


    This story: सुर्की आणि तिर्की is written by Madhuri Purandare . © Pratham Books , 2025. Some rights reserved. Released under CC BY 4.0 license.

    Fri, 25 Jul 2025 - 05min
  • 75 - मिनू शाळेसाठी तयार होते

    आज मिनूच्या शाळेचा पहिला दिवस आहे! तिला शाळेचा ड्रेस घालायचाय, पण तिला मदत करायला कोणीच नाहीये! मिनू स्वतःच तयार होऊ शकेल?


    Story Attribution:
    This story: मिनू शाळेसाठी तयार होते is translated by Monali Lodha . The © for this translation lies with Monali Lodha, 2020. Some rights reserved. Released under CC BY 4.0 license. Derived from: 'Nin Wants to Get Dressed', by Alisha Berger . © Room to Read , 2016. Some rights reserved. Released under CC BY 4.0 license. Based on Original story: 'ນິນຮຽນນຸ່ງເຄື່ອງ', by Bounhome Khensonema . © Room to Read , 2016. Some rights reserved. Released under CC BY 4.0 license. This story may have intermediate versions between the root and parent story. To see all versions, please visit the links.
    Images Attributions:
    Cover page: A girl tries to wear a shirt, by Aphisith Souphavongtay © Room to Read, 2016. Some rights reserved. Released under CC BY 4.0 license. 

    Fri, 14 Mar 2025 - 02min
Mostrar mais episódios