Podcasts by Category

आपला मराठी पॉडकास्ट | Aapla Marathi Podcast

आपला मराठी पॉडकास्ट | Aapla Marathi Podcast

Ideabrew Studios

अस्सल मराठमोळे विषय...अस्स्सल मराठामोळ्या चर्चा...मराठी रसिक मनाला भावणारे प्रश्न...त्यांना समर्पक समाधान...मराठी जनमानसाचा विचार व्यक्त करणारे अस्सल मराठी Bytes! प्रत्येक आठवड्यात एक नवीन विषय... एक फ्रेश एपिसोड...अनेक Hosts, अनेक विषय, अनेक Guests...पॉडकास्ट फक्त एकच... "आपला मराठी पॉडकास्ट"! आपली मराठी भाषा, संस्कृती, पेहेराव, कला, लोककला, खेळ, रसिकांचे प्रश्न आणि बरेच काही घेऊन येत आहे...Bingepods App चा Original Show - "आपला मराठी पॉडकास्ट". Bingepods App डाउनलोड करून तुम्ही ३०० पेक्षा जास्त पॉडकास्ट आणि ऑडिओ शो ऐकू शकता. अँप Apple App Store आणि Google Play Store वर उपलब्ध आहे. नक्की ऐका प्रत्येक मराठी मनाला भिडणारा - "आपला मराठी पॉडकास्ट"! 

We all have a Marathi connection deep inside! Listen to multiple topics and discussions that matter to every Marathi person. This podcast brings together interesting information on Marathi Language, Culture, Fashion, Art, Folk Arts, Sports, and much more. 'Aapla Marathi Podcast' is an Original Podcast by Bingepods. Bingepods is a Podcast App where you can listen to more than 300 amazing podcasts and audio shows. You can download the app from Apple App Store and Google Play Store. 

16 - तमाशा | Tamasha
0:00 / 0:00
1x
  • 16 - तमाशा | Tamasha

    आपला मराठी पॉडकास्ट" च्या या एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत ए आहोत "तमाशा" या लोककलेबद्दल. हे कला कधीपासून अस्तित्वात आहे, तमाशा म्हणजे नक्की काय? तो कसा सादर केले जातो? चला, शाहीर, वग सम्राट, मावशी, पेंद्या, या पात्रांशी परिचय करून घेऊ या. या तमाशात वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांची ओळख करून घेऊ या. तमाशावर आधारित चित्रपट, साहित्य विषयी जाणून घेऊ या! या शो च्या माध्यमातून तमाशा आणि तमाझगिरांशी नव्याने ओळख करून घेऊ या!!
    ऎका या विषयी मनोरंजक माहिती original show - आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून
    Bingepods app नक्की download करा.

    In this episode of "Aapla Marathi Podcast" we are going to talk about the folk art of "Tamasha". What exactly is Tamasha, and when did it come into existence? How is it presented? Let's familiarize ourselves with Shaheer, Vaga Samrat, Mavashi, Pendya and such other characters who present the Tamasha. . Let us look at some instruments played in Tamasha. Let's learn about movies, literature based on Tamasha! Let's get acquainted with Tamasha and Tamazgirs through this show!!
    Listen to interesting information about Tamasha on the original show – Aapla Marathi Podcast on Bingepods.
    Download the Bingepods app from Google play store!

    Wed, 18 Jan 2023
  • 15 - मकर संक्रांति च्या निम्मिताने | Happy Makar Sankranti

    आपला मराठी पॉडकास्ट च्या सर्व श्रोत्यांना मकर संक्रमणाच्या खूप खूप शुभेच्छा !

    मकर संक्रांत हा सगळ्या भारतात साजरा होणारा एक खूप च वैशिष्ट्य पूर्ण सण आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का... त्या मागची कथा काय आहे? संक्रांतीला पतंग का उडवतात ? तिळगुळाचं आणि काळ्या रंगाचं महत्त्व काय असतं ? मकर संक्रांतीची नावे किती... प्रकार किती? आणि भारता बाहेर कुठे कुठे साजरी केली जाते हि मकर संक्रांत ... ह्या सगळ्यांची उत्तर ऐका फक्त एका क्लिक वर ... आपला मराठी पॉडकास्ट च्या मकर संक्रांति special एपिसोड मध्ये ... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा...आणि एन्जॉय करा आपला मराठी पॉडकास्ट...

    Wishing all the listeners of Aapla Marathi Podcast a very Happy Makar Sankranti!

    Sankranti is an auspicious festival celebrated all over India. But do you know... What is the reason behind it? What is the importance of this festival? What are the rituals and how do we celebrate them? Know how many types of Sankranti are celebrated in India... To know more about this unique festival just click on to AApla Marathi Podcast- Makar Sankranti Special Episode... Download the Bingepods app from Google play store today ...and enjoy Aapla Marathi Podcast...

    Fri, 13 Jan 2023
  • 14 - “FIFA वर्ल्ड कप 2022”

    अख्ख  जग ज्याची वाट पाहतोय तो FIFA तो वर्ल्ड कप सुरु होतोय २० नोव्हेंबर २०२२ ला कतार येथे.  वर्ल्ड कप च्या इतिहासात पहिल्यांदा हि स्पर्धा मिडल ईस्ट येथे होत असून पहिल्यांदयाच हिवाळ्यात पण होत आहे. हि फक्त एक स्पर्धा नाहीय तर आहे एक महोत्सव  जल्लोष, जिंकण्याचा आनंद आणि हरण्याचं दुःख या सगळ्या भाव भावनांनी ओत-प्रोत भरलेला. ३२ टीम्स, २९ दिवसात ६४ मॅचेस खेळतील आणि १८ डिसेंबर ला विजेती टीम कोणती ते कळेल. 

    Title “ FIFA world cup 2022”
    Get ready for a feast of soccer. One of the most eagerly awaited FIFA World Cup 2022 begins on 20th Nov. 2022 first time in the history of world cup being plyed in Middle East at Qatar and fist time in winter. Get ready to get  excited and celebrate worlds most rejoiced festival. 32 teams will play 64 matches in 29 days. The finals on 18th Dec. 2022 will be the winner team’s day….

    Tue, 15 Nov 2022
  • 13 - नोबेल पारितोषिक (आणि मराठी माणूस) | A Nobel Prize

    नमस्कार! ....आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागात आपले स्वागत आहे .

    नोबेल पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांनाच एक कुतूहल असते कारण या पुरस्काराला एक वलय आहे . या वर्षीचे नोबेल पुरस्कार नुकतेच जाहीर झालेत .त्या निमित्ताने या पॉडकास्ट मध्ये आपण जाणून घेऊ आल्फ्रेड नोबेल आणि नोबेल पुरस्कारांबद्दल रोचक माहिती original show - आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा

    https://play.google.com/store/apps/details?id=com.bingepods.app&pli=1

    Hello! ...Welcome to this episode of Aapla Marathi Podcast.

    The Nobel prize is a prestigious prize awarded to those who have conferred the greatest benefit to mankind. This year's Nobel prizes have recently been declared. In today's episode, you will listen to interesting information about Alfred Nobel and the Nobel prize on Bingepods original show.- Aapla Marathi podcast. Download the Bingepods app from Apple or Google playstore today!

    https://www.instagram.com/bingepods 

    Fri, 11 Nov 2022
  • 12 - A to Z of T20 World Cup

    क्रिकेट हा आपल्या देशात धर्मासारखा आहे आणि क्रिकेटपटूंना लोकं डोक्यावर घेतात. काहींना तर देवही मानतात. 2021 मध्ये UAE मधल्या निराशाजनक मोहिमेनंतर टीम इंडिया यावर्षी प्रतिष्ठित T20 विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करते आहे. जाणून घेऊया Bingepods App चा original show - आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून
    Bingepods app नक्की download करा

    Cricket is a like a religion in our country and cricketers have a demi-god status. With Team India trying to win the coveted T20 world cup this year after disappointing campaign in UAE in 2021, let us learn about A to Z about this year's world cup on Bingepods original show – Aapla Marathi Podcast. Download the Bingepods app from Apple or Google Playstore today !!

    Sat, 22 Oct 2022
Show More Episodes