Nach Genre filtern

Swag Marathi | MY FM Marathi

Swag Marathi | MY FM Marathi

MY FM Marathi

मराठी शिकायचयं ना मग, मग मराठी ऐकवा ना,मंगेशकर आमोणकर बोरकर करंदीकर पाडगांवकर !! उमप, वेसावकर, शाहीर साबळे ऐकवा !! गोड बोलून भाषा रसाळ रैकवा !! पण लायकी वर कोणी आलाच तर ढसाळ ऐकवा !! मराठी साहित्य,सिनेमे,गाणी, आणि गप्पा सगळं काही फक्त माय एफएम वर स्वैग मराठी मध्ये !!

24 - Underrated Marathi Songs!!!
0:00 / 0:00
1x
  • 24 - Underrated Marathi Songs!!!

    Underrated Marathi Songs

    Thu, 22 Jan 2026 - 05min
  • 23 - दशावतार ऑस्कर पर्यंत !!

    दशावतारची दाखल ऑस्कर ने घेतली या पेक्षा अभिमानाची गोष्ट दुरी कोणती असेल.

    Fri, 09 Jan 2026 - 04min
  • 22 - मराठी माणसं आणि लग्नाचा सिझन

    मराठी माणसं आणि लग्नाचा सिझन

    Thu, 08 Jan 2026 - 04min
  • 21 - क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम !!

    मराठी शाळेत शिकून अटकेपार झेंडे लावणाऱ्या प्रत्येकासाठी, शेवटच्या बाकावरच्या विद्यार्थ्यांपासून ते पहिल्या बाकावरच्या मुलांना आपलासा वाटणारा सिनेमा क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम !!

    Wed, 07 Jan 2026 - 05min
  • 20 - २०२६ ची सुरुवात !!

    २०२६ ची सुरुवात करूयात मराठमोळ्या गाणे आणि गप्पांनी !!

    Tue, 06 Jan 2026 - 05min
Weitere Folgen anzeigen