Filtra per genere

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Media News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.


In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

Morning news, daily news, news in marathi, sakal news 

Produced by: Ideabrew Studios

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple

1453 - मुंबई उत्तर अन् मुंबई उत्तर-पश्चिममध्ये कोण बाजी मारणार? ते राज ठाकरेंना मोदींकडून सात अपेक्षा
0:00 / 0:00
1x
  • 1453 - मुंबई उत्तर अन् मुंबई उत्तर-पश्चिममध्ये कोण बाजी मारणार? ते राज ठाकरेंना मोदींकडून सात अपेक्षा

    १) राज ठाकरेंच्या PM मोदींकडे महाराष्ट्रासाठी ७ अपेक्षा
    २) मुंबई उत्तर अन् मुंबई उत्तर-पश्चिम या मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)
    ३) चेन्नई-बंगळूरमध्ये प्ले ऑफसाठी झुंज (ऑडिओ)
    ४) राज्यात मॉन्सून कधी बरसेल? हवामान विभागाने वर्तविला अंदाज
    ५) मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?
    ६)  मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक 
    ७)  ‘कान्स’ गाजवण्यासाठी मराठमोळी अभिनेत्री सज्ज

    स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

    Sat, 18 May 2024
  • 1452 - मुंबईतील दोन मतदार संघाचा आढावा ते कोव्हॅक्सिन लसीनंही दुष्परिणाम झाल्याचं उघड

    १) Covishield नंतर आता Covaxin लसीनंही दुष्परिणाम झाल्याचं निरिक्षण
    २) मुंबई उत्तर-पूर्व अन् मुंबई उत्तर-मध्य या मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)
    ३) IPL 2024 : 67 व्या सामन्यात मुंबई विरुद्ध लखनऊ यांच्यात लढत (ऑडिओ) 
    ४) ईडीला थेट अटक करता येणार नाही - सुप्रीम कोर्ट
    ५) पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त! सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय
    ६) आरसीबी-दिल्ली सामन्यात शिळं जेवण! कर्नाटक क्रिकेट असोसिएशन विरोधात FIR दाखल 
    ७) मुलीच्या लग्नाचं बजेट माझ्या 'लो बजेट' फिल्म इतकं; अनुराग कश्यप असं का म्हणाला?

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    Fri, 17 May 2024
  • 1451 - मुंबईतील लोकसभा मतदारसंघांची स्थिती काय? ते केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात

    १) केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; किती लोकांना मिळालं? जाणून घ्या
    २) मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई-दक्षिण या लोकसभा मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)
    ३) IPL 2024 : हैदराबाद विरूद्ध गुजरात या संघांमध्ये रंगणार सामना (ऑडिओ)
    ४) आदित्य L1 अन् चांद्रयानानं घेतली सौर वादळानं पृथ्वीला दिलेल्या धडकेची नोंद 
    ५) पोलीस भरतीसाठी उमेदवारांना निवडावा लागणार एकच जिल्हा 
    ६) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक ईशा अंबानींचं तरुणींना आवाहन; म्हणाल्या, देशासाठी....
    ७) सिनेमासाठी सोहानं घरी न सांगता आपला कॉर्पोरेटचा जॉब सोडला; पुढे काय घडलं?

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    Thu, 16 May 2024
  • 1450 - ठाणे-कल्याण-भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा ते पतिसोबत रोज कुरकुरेंसाठी किरकिर

    १) पतिसोबत रोज कुरकुरेंसाठी किरकिर! प्रकरण गेलं थेट घटस्फोटापर्यंत
    २) ठाणे-कल्याण-भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)
    ३) IPL 2024: राजस्थान विरुद्ध पंजाब संघांमध्ये आज लढत, सामन्याची वैशिष्ट्ये काय? (ऑडिओ)
    ४) गाझामध्ये हल्ल्यात मूळ पुण्याच्या निवृत्त लष्कारी अधिकाऱ्याचा मृत्यू 
    ५) मेलिंडा गेट्स 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेनशन’मधून बाहेर पडणार
    ६) घाऊक महागाईचा एप्रिलमध्ये उच्चांक! जूनमध्ये धान्य-भाज्यांच्या किंमती वाढणार
    ७) 'भिडू' शब्द वापरायचाय? आधी माझी परवानगी घ्या; जग्गू दादाची दिल्ली हायकोर्टात धाव

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    Wed, 15 May 2024
  • 1449 - पालघर लोकसभेच्या तिरंगी लढतीचा आढावा ते घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून अपघात

    1) घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्यानं भीषण अपघात  
    2) पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)
    3) IPL 2024 : प्ले ऑफसाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक; केएल राहुल लखनौचं नेतृत्व करणार?
    4) डुक्कराच्या मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण केलेला रुग्ण रिचर्ड रिक स्लेमन यांचं निधन
    5) चौथ्या टप्प्यातील 96 जागांसाठी ६२.५८ टक्के मतदान
    6) अंतराळ उद्योग ‘खासगी’ भरारी घेणार; विपुल संधी असल्याचे ‘इस्रो’च्या संचालकांचे मत
    7) "स्टारकिड असले तरीपण सामान्य बालपण"; गिरीजा ओक झाली व्यक्त

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    Tue, 14 May 2024
Mostra altri episodi