Filtrar por género

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Media News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.


In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

Morning news, daily news, news in marathi, sakal news 

Produced by: Ideabrew Studios

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple

1484 - ईव्हीएम हॅक करता येते की नाही? ते रिंकू राजगुरूच्या वडिलांना हवा 'असा' जावई
0:00 / 0:00
1x
  • 1484 - ईव्हीएम हॅक करता येते की नाही? ते रिंकू राजगुरूच्या वडिलांना हवा 'असा' जावई

    १) लोकल सेवेचे वेळापत्रक रुळावर? मुंबईकरांना मोठा दिलासा ! 
    २)  ईव्हीएम हॅक करता येते की नाही? राजीव करंदीकर यांनी स्पष्टच सांगितलं 
    ३) दुष्काळावरील चर्चेसाठी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं काय म्हणाले?
    ४)  प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात
    ५)  AI ची कमाल! सात मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर; किती मार्क मिळाले?
    ६)  सुपर 8 मधून बाहेर पडूनही पाकिस्तान  T20 World Cup 2026 साठी पात्र कसा? (ऑडिओ)
    ७)  तुम्हाला लेकीसाठी कसा मुलगा हवा? रिंकू राजगुरूचे वडील म्हणतात....

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    Tue, 18 Jun 2024
  • 1483 - EVM वरून मस्क अन् माजी केंद्रीय मंत्र्यांत जुंपली ते राज्यात सध्या मॉन्सूची स्थिती काय?

    १) पाठ्यपुस्तकांतून गुजरात दंगल, बाबरी मशीद पाडल्याचे उल्लेख वगळले; NCERT ने दिलं स्पष्टीकरण
    २)  राज्यात मॉन्सूची स्थिती काय? 
    ३)  EVM वरून इलॉन मस्क अन् माजी केंद्रीय मंत्र्यांत जुंपली
    ४) आत्महत्या थांबल्या नाही तर राजकारण सोडून देईल  - पंकजा मुंडे
    ५) मॅट्रिमोनी साईटवरही मुलगी मिळाली नाही; कोर्टाने वेबसाईटला दिले भरपाई देण्याचे आदेश
    ६) शुभमन गिल अन् आवेश खान भारतात का परतले?  (ऑडिओ)
    ७) उत्कंठा वाढवणाऱ्या ‘हलगट’चित्रपटाचे पोस्टर लॉँच

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    Mon, 17 Jun 2024
  • 1482 - ‘एमएचटी- सीईटी’चा आज निकाल ते साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

    १) ‘एमएचटी- सीईटी’चा आज निकाल; सायंकाळी ६ वाजता होणार जाहीर 
    २) साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; 'समशेर आणि भूतबंगला' अन् 'उसवण'ची निवड
    ३) 'या' शहरात धावणार देशातील पहिली ड्रॉयव्हरलेस मेट्रो! जाणून घ्या 'टारझन'ची खासियत
    ४) अमेरिका-सौदी अरेबिया पेट्रो डॉलर करार ८० वर्षांनंतर संपुष्टात
    ५) पुण्यातील 'ड्रंक अँड ड्राईव्ह'प्रकरणी बाल न्याय मंडळातील दोन जणांना नोटीस
    ६) गिलनं रोहितला केलं अनफॉलो; शुभमन, आवेश खान मायदेशात परतणार, टीम इंडियात काय सुरुए?
    ७) संजय लीला भन्साळी यांनी अमिषाला दिला होता रिटायर होण्याचा सल्ला

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

    Sun, 16 Jun 2024
  • 1481 - पतंजली सुरू करणार एमबीबीएसचं कॉलेज ते राज्यात 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

    १)  पंढरपूरकडे निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजारांचे अनुदान - मु्ख्यमंत्री
    २)  राज्यातील अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट
    ३)  मोदी सरकारच्या नव्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रावर असेल भर? सर्वसामान्यांना फायदा होणार का?
    ४) फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपमधून होतेय फसवणूक
    ५) NEET परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पतंजलीची मोठी घोषणा! सुरू करणार एमबीबीएसचं कॉलेज
    ६)  भारतीयांना वेध सुपर आठ फेरीचे (ऑडिओ)
    ७)  सनी देओलने केली ‘बॉर्डर २’ ची अधिकृत घोषणा

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    Sat, 15 Jun 2024
  • 1480 - फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर ते पाकिस्तान संघावर चालणार देशद्रोहाचा खटला?

    १)  फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर (ऑडिओ)
    २) अंघोळीचे चित्रीकरण केलेला मोबाईल पोलिसांकडे जमा करा; जादूटोणा प्रकरणात उच्च न्यायालयाचा पतीला आदेश  
    ३)  ‘नीट’च्या वाढीव गुणांवर फुली; २३ जूनला फेरपरीक्षा, ३० पूर्वी निकाल
    ४)  मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित
    ५) चांदीच्या भावात 2,000 रुपयांची घसरण; सोनेही 600 रुपयांनी झाले स्वस्त
    ६) पाकिस्तान संघावर चालणार देशद्रोहाचा खटला? 
    ७)  चित्रपटापेक्षा राजकारण कठीण- खासदार कंगना राणावत  

    स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

    Fri, 14 Jun 2024
Mostrar más episodios