Podcasts by Category
एका साधारण रंगरूपाच्या स्त्री ने केवळ काजळ आणि टिकलीच्या जोरावर सौदर्याच्या परिसीमा गाठाव्यात तशीच कोणतीही भाषा कवितेच्या जोरावर जनमनाचा ठाव घेत असते. एका कवितेचा जन्म, तिच्यामागचा विचार, तिच्यातून मांडलेले प्रश्न आणि मिळालेली उत्तरं... प्रत्यक्ष कवितेपेक्षाही हे मुद्दे कधी कधी जास्त महत्त्वाचे ठरतात.. मी या कार्यक्रमातून माझ्याच काही कवितांमागच्या कहाण्या आपल्यासमोर उलगडणार आहे.
- 13 - १२ | या'अबुरने Ya'aburnee | Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita | You bury meFri, 01 Oct 2021 - 04min
- 12 - ११ | हल्ली बाप्पा लहान झालाय Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita | #Ganpati #Bappa SpecialFri, 10 Sep 2021 - 05min
- 11 - १० | दृष्टी | Sight काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 10Mon, 23 Aug 2021 - 05min
- 10 - ०९ | चिडिया और चिंटीया | Ant March काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 09
मी रोज सकाळी ट्राफिक टाळण्यासाठी लवकरात लवकर घरातून बाहेर पडायचे आणि रस्त्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या बजेट वाल्या दुचाकी घोड्यांच्या रांगेतून माझा सुंदर सोनेरी घोडा दामटवायचे. चारचाकी खिडक्यांतून आम्हा घोडेस्वारांवर पडणारे सिम्पथेटिक कटाक्ष मीदेखील दोन पायांनी धावत ऑफिस गाठणाऱ्या प्राण्यांवर टाकायचे आणि असं करत असताना आपणही त्या गर्दीचा भाग आहोत हे हमखास विसरून जायचे. तर याच रोजच्या रटाळ प्रसंगाला जरा वेगळ्या अँगल ने पाहण्याचा प्रयत्न मी या कवितेत केला आहे..
Fri, 30 Jul 2021 - 04min - 9 - ०८ | शृंखला | Chain काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 08
एका विचित्र अवस्थेतून जाणारं एक जोडपं.. प्रेम तर आहे; पण जशी स्वप्नं पाहिली होती किंवा दाखवली गेली होती म्हणा, तसं ते काही बहरत वगैरे नाहीये.. कुठेतरी अडलंय, खुंटलंय, एक बांध बसलाय त्यावर.. सहवासाने प्रेम वाढतं हे ऐकून माहीत आहे पण 'अतिपरिचयात अवज्ञा' हे अनुभवाने नव्यानेच माहीत झालंय. तर अशा एका जोडप्याची अवस्था मी या गझलेत मांडण्याचा प्रयत्न केलाय..
Fri, 23 Jul 2021 - 05min - 8 - ०७ | कौआ | Crow काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 07Fri, 16 Jul 2021 - 05min
- 7 - ०६ | कलाकार | Artists काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 06
Dedicated to all the artists in the world! ही कविता पर्सनल असली तरी माझी आणि माझ्या सगळ्या कलाकार मित्रांची युनिव्हर्सल कहाणी आहे.या कवितेतल्या चित्रकाराच्या जागी मी स्वतः आणि माझे कितीतरी चित्रकार सोबती राहिलेले आहेत आणि या संपूर्ण विवंचनेतून गेलेले आहेत. माझं म्हणणं असं नाही की आपण आपल्या कलाकार मित्रांची किंमत करत नाही.. आपण फक्त त्यांना त्यांच्या कामाची किंमत 'देत' नाही..
Fri, 09 Jul 2021 - 05min - 6 - ०५ | इच्छा | Wish काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 05
...रोज की तरह बॉस का मेरे, देर रात को फोन जो आया सौ किलो गालिया खा कर, एक बडा सा डकार लगाया... कोणत्यातरी एका मूव्ही मध्ये पाहिलं होतं, खरंतर ऐकलं होतं "be careful of what you wish for, what if it comes true?" आपण काय इच्छा मनात धरतोय किंवा कळत नकळत नियतीकडे काय मागतोय त्याबद्दल सुध्दा आपण सतर्क राहायला हवं.. जर खरंच ती सत्यात उतरली तर?
Fri, 02 Jul 2021 - 05min - 5 - ०४ | लॅग | Lag काजळ टिकली आणि कविता | Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita | 04
काहींची रिलेशनशीप्स या लॉक डाऊन च्या काळात नव्याने बहरली, अगदी लॉंग डिस्टन्स म्हणतात ना त्या प्रकारातली, कधीही न भेटता, केवळ स्काइप किंवा duo वर पाहून, गप्पा मारून, एकमेकांना जाणून घेत घेत हळूच प्रेमात पडले काही जण.. आणि कुठं कधी भेटता येईल याची शाश्वती वाटेनाशी झाली तेव्हा तिने त्याला लिहिलं.. ...कधीतरी भेटूच आपण लोक म्हणतात दुनिया गोल आहे...
Fri, 25 Jun 2021 - 04min - 4 - ०३ | स्वप्नं | Dreams काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 03
येऊर च्या डोंगरापलीकडे सूर्य मावळला, की शहरातले दिवे झगमगू लागायचे.. एकाच वेळी सगळे पक्षी जणू तो लपलेला सूर्य शोधायला डोंगराकडे वळायचे आणि ते दृश्य पाहून रोज मनाला वाटायचं, की यावर एक कविता सुचली पाहिजे यार.. ...कुछ बीज मैं साथ लेकर आया हूँ कुछ तिनके पैदा कर लूँगा... ते मावळतीचे पक्षी मस्त हिरव्यागार जंगलात आयुष्य काढायचं सोडून ते तिकडून त्यांचं बियाणं इथं घेऊन येतात, या सिमेंटच्या अरण्यात शोधून काढतात काही मातीचे लहान सहान ढिगारे आणि तिथं रुजवतात त्यांची स्वप्नं.
Fri, 18 Jun 2021 - 07min - 3 - ०२ | वाळू | Choice काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 02Fri, 11 Jun 2021 - 08min
- 2 - ०१ | सरहद | Borders | काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 01Fri, 04 Jun 2021 - 06min
- 1 - आरंभ | Intro काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita
एका साधारण रंगरूपाच्या स्त्री ने केवळ काजळ आणि टिकलीच्या जोरावर सौदर्याच्या परिसीमा गाठाव्यात तशीच कोणतीही भाषा कवितेच्या जोरावर जनमनाचा ठाव घेत असते. एका कवितेचा जन्म, तिच्यामागचा विचार, तिच्यातून मांडलेले प्रश्न आणि मिळालेली उत्तरं... प्रत्यक्ष कवितेपेक्षाही हे मुद्दे कधी कधी जास्त महत्त्वाचे ठरतात.. मी या कार्यक्रमातून माझ्याच काही कवितांमागच्या कहाण्या आपल्यासमोर उलगडणार आहे.
Follow Me on : https://www.instagram.com/samikshasalunke/
Fri, 04 Jun 2021 - 00min
Podcasts similar to काजळ टिकली आणि कविता
60 Minutes CBS News
LEGEND Guillaume Pley
Le Coin Du Crime La Fabrique Du Coin
محمد ولد سيد يحي Olame Olameste
المصحف المرتل الثاني - فضيلة الشيخ محمد صديق المنشاوي Omar
CNN News Patrick
ألف ليلة وليلة Podcast Record
روائع المسلسلات الإذاعية Podcast Record
Les grands dossiers de l'Histoire par Franck Ferrand Radio Classique
Radio Vatican - Le Journal Radio Vaticana - Vatican News
Géopolitique RFI
Priorité santé RFI
Radio Foot Internationale RFI
L'After Foot RMC
Les Grandes Gueules du Sport RMC
Faites entrer l'accusé RMC Crime
Les histoires incroyables de Pierre Bellemare RTL
الشيخ كشك Sheikh Kishk
الشيخ الشعراوي Sheikh Shaarawi
TED Talks Daily TED
حواديت قبل النوم أدهم أمين
الطريق إلى النجاح - د. إبراهيم الفقي علم ينتفع به
العلم والإيمان - د. مصطفى محمود علم ينتفع يه
بدون ورق فيصل العقل
