Podcasts by Category

माझ्या बुद्धीचे प्रयोग | Marathi Podcast | Mazya Budhhiche Prayog |

माझ्या बुद्धीचे प्रयोग | Marathi Podcast | Mazya Budhhiche Prayog |

Dhananjay

आपण जसे आहोत तसे का आहोत? सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक आणि बौध्दिक घटकांमुळे आपली identity नेमकी कशी आणि का घडत असेल? लोक एकमेकांशी आणि आपल्याशी जसे वागतात ते तसे का वागत असावेत ? या आणि अश्या अनेक प्रश्नांवर माझ्या बुद्धीचा प्रयोग करून उत्तरे शोधायचा प्रयत्न? थोडा खोडकर, बराचसा प्रामाणिक, काहीसा तात्त्विक, पुरेसा तार्किक असा एक Unique मराठी podcast.

9 - Ep 09 बंद नाही केला, खुप मोठ्ठा ब्रेक घेतला... ❤️. | माझ्या बुध्दीचे प्रयोग | मराठी पॉडकास्ट |
0:00 / 0:00
1x
  • 9 - Ep 09 बंद नाही केला, खुप मोठ्ठा ब्रेक घेतला... ❤️. | माझ्या बुध्दीचे प्रयोग | मराठी पॉडकास्ट |

    " माझ्या बुद्धीचे प्रयोग. " हा आपला पॉडकास्ट बंद नाही केला. खूप मोठ्ठा ब्रेक घेतला. अति भावूक होऊन कधी कुणासमोर भडास काढली की भावूकतेचा भर ओसरल्यावर जो संकोच किंवा जी कुचंबणा होते त्याविषयी हा एपिसोड. तुम्हाला हा एपिसोड रिलेट होईल अशी आशा करतो. नेक्स्ट एपिसोड लगेच घेयून येतोय. . Mazya Budhhiche Prayog | Marathi Podcast | Marathi Storytelling | Funny | unique Podcast #Marathi #storytelling #गोष्ट #कथा #comedy

    Mon, 24 May 2021 - 06min
  • 8 - Ep ०८ | परीस आणि पश्चात्ताप | Marathi Podcast | माझे बुद्धीचे प्रयोग |

    नर्मदेच्या पात्रात परीस सापडतो असं रहस्य कळल्यावर, एक तरुण परीस शोधण्यासाठी आयुष्य पणाला लावतो. परीस सापडून सुध्दा " गवसत " नाही.( जराश्याअस्वस्थ मनाने record केला आहे आपल्या Podcast मधला हा Episode ) ह्या episode मध्ये सांगतोय मला भेडवणारा एक भीषण मुद्दा… जुनं वर्ष सरताना थोड आयुष्य निसटून गेल्या सारखं वाटतंय, पोटभर जगलोच नाही अजून; अशी खंत वाटतेय.. म्हणून. . | मराठी पॉडकास्ट | कथा | गोष्टी | story | stories | storytelling | New Podcast Episode

    Wed, 30 Dec 2020 - 26min
  • 7 - Ep 07 | बूँदसे गयी वह वापस क्यों नहीं आती | Marathi Podcast | Mazya Budhhiche Prayog |

    बूँद से गयी वह क्यू नही आती लहानपणी ही गोष्ट काय सांगून गेली? इज्जत जपण्याची गोष्ट आहे… आणि एकदा गेली की परत येत नाही, इज्जत का सवाल आयुष्य खूप अवघड करून ठेवतो इज्जत उराशी बाळगून ठेवल्याने कमीपणा येतो नवीन गोष्टी ट्राय करायला भीती वाटते अश्या ह्या भाव कमी केला तर आयुष्य संपन्न समृद्ध आणि मुक्त होईल का? #Marathi #prayog #birbal #badshah #story # #storytelling #vivekanand #sakal #bhave highschool #saswad

    Sun, 22 Nov 2020 - 12min
  • 6 - EP 06 - गौतम बुद्ध आणि संताप | Marathi Podcast |

    गौतम बुद्धाची संतपा विषयीची बोधकथा मला भलताच प्रयोग करायला उद्युक्त करून गेली. 🧐🤓 मला स्वप्नात सुध्दा कधी वाटलं नव्हतं की ह्या गोष्टीमुळे मी एक दिवस बाबांचा बेदम मार खाणारे. 😂😂 | हा Podcast अधिक सुंदर बनवण्या करता मला मदत कराल? तुमचा feedback मला खूप मदत करेल 💌👉 https://www.facebook.com/dhananjay.mhasawade #Marathipodcast #gautambudhha #budhhicheprayog #story #storytelling #funny

    Sun, 30 Aug 2020 - 19min
  • 5 - Ep 05 गोष्ट गाढव आणि गाढवपणाची | Marathi Podcast |

    ऐकावं जनाच करावं मनाचं, हे पूर्वी इतकं सोपं राहील आहे का? Social Media वर साधी सभ्य माणसं सुध्दा क्रूर, संतापी मतं मांडताना का दिसतात? आपली मतं आपलीच असतात का? News, social, Entertainment Media आपल्या न कळतं आपली मतं बदलायचा प्रयत्न का करतायत ? हा | Marathi Podcast | आवडल्यास सबसक्राईब करा, शेअर करा... धन्यवाद.

    Sun, 07 Jun 2020 - 17min
Show More Episodes