Filtrar por gênero

Chhatrapati Shivaji Maharajanche Kille (छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्

Chhatrapati Shivaji Maharajanche Kille (छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्

Audio Pitara by Channel176 Productions

महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय अपूर्ण आहे आणि छत्रपती आठवले कि आठवतात महाराष्ट्रभर पसरलेले त्यांचे गडकिल्ले ! आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोघल, पोर्तुगूज, इंग्रज ह्यांच्या विळख्यातून गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड स्वराज्यात आणले, अनेकांची रचना केली, व तिथे स्वराज्याची संस्कृती रुजवली ! आज छत्रपती शिवाजी महाराज जाऊन इतके वर्ष लोटून सुद्धा हे गडकिल्ले त्यांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या विजयाची साक्ष देत गगनाला गवसणी घालून उभे आहेत ! जणू प्रत्येक गड छाती फुगवून महाराजांचा पोवाडा गातो आहे ! ह्या मालिकेच्या माध्यमातून आपण सफर करणार आहोत महाराजांच्या दहा अश्या विशेष किल्ल्यांची, जे किल्ले इतिहासात तर सोनेरी अक्षरात नमूद झाले आहेतच, मात्र आज ते पर्यटनस्थळ म्हणून देखील प्रसिद्ध आहेत !

10 - Story 10: शिवनेरी
0:00 / 0:00
1x
  • 10 - Story 10: शिवनेरी

    शिवनेरी किल्ला म्हणजे एका तळपत्या सूर्याचा उदय ! शिवनेरी किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान ! ह्या मालिकेच्या ह्या शेवटच्या भागात आपण शिवछत्रपतींच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या किल्लयांची सफर पूर्ण करून रेंगाळणार आहोत शिवनेरीवर ! जिथून हि कथा खऱ्या अर्थाने सुरु झाली होती ! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    Wed, 26 Jul 2023
  • 9 - Story 09: सिहंगड

    “गड आला पण सिंह गेला !” ही तानाजी मालुसरे ह्यांची प्रसिद्ध गोष्ट ज्या किल्ल्याशी संबधित आहे तो किल्ला म्हणजे सिंहगड ! जाणून घेऊया त्याचा इतिहास. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    Wed, 26 Jul 2023
  • 8 - Story 08: सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग

    सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग आजही महाराजांचा गौरवशाली इतिहास बेधुंद लाटांच्या गजरात सांगत दिमाखात उभे आहेत. जाणून घेऊया ह्या दोन्ही समुद्री किल्ल्यांचा इतिहास. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    Wed, 26 Jul 2023
  • 7 - Story 07: सज्जनगड

    आजही हा किल्ला स्वतःची आध्यात्मिक संपत्ती टिकवून दिमाखात विराजमान आहे, अगदी एकाघा तेजस्वी तपस्वी संतासारखा ! तो गड म्हणजे – सज्जनगड ! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    Wed, 26 Jul 2023
  • 6 - Story 06: विशाळगड

    "विशाल " म्हणजे भव्य, प्रचांड, असीमित ! अगदी असंच इतिहास असणारा महाराजांच्या राज्यातला किल्ला म्हणजे "विशाळगड"! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

    Wed, 26 Jul 2023
Mostrar mais episódios