Filtrar por gênero
![नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam](https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts126/v4/c5/1f/bf/c51fbfda-3e18-ea94-240b-c1fbdbdad3a2/mza_14880838420669588609.jpg/300x300bb.jpg)
व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं यशाचा पाया असतं. पण नेमके त्या नात्याचे तत्व कुठले? कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो? अश्याच काही प्रश्नांची उत्तरं ज्या व्यापाऱ्यांना जमलेत त्यांच्याकडूनच आपण ती जाणून घेणार आहोत आपल्या या नवीन podcast series 'नवा व्यापार' मध्ये. इथे आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध उद्योजकांना बोलवून त्यांच्या business आणि brand strategy वर संवाद करणार आहोत.
We often see a brand but we rarely see the person behind it. How does a business person get through the cut-throat competition? Where do they apply their strategies or do they work on their hunch? To know the journey of these personalities and their brand, we are introducing you to a new podcast series ‘Nava Vyapar’. In this series, we’ll have a conversation with renowned business owners from Maharashtra and a 360° view of their business journey.
- 16 - आपण शेतीकडे व्यवसाय म्हणून बघतो का? Ft. @IndianFarmer | EP 16 | Marathi Podcast #AmukTamuk #शेती
शेती हा Business म्हणून का बघितला जात नाही? शेतीचा business कसा profitable होतो? कुठे cost cutting केलं पाहिजे? Modern शेती मध्ये R&D किती महत्वाचं आहे? शेतीसाठी कुठल्या technology चा वापर केला पाहिजे? शेती मध्ये marketing चा काय role आहे? Organic शेती फक्त trend आहे का? शेतीचं future काय आहे? आज आपण संतोष जाधव आणि आकाश जाधव ज्यांना आपण Youtube वर @IndianFarmer म्हणून ओळखतो यांच्याशी शेतीच्या व्यवसायाविषयी चर्चा केली आहे.
In this episode, we have explored farming as a business with Santosh Jadhav and Akash Jadhav, known as Indian Farmer on YouTube. We have discussed why farming isn't traditionally seen as a business, how to make it profitable, and where to cut costs. We uncover the importance of R&D, essential technologies, and the crucial role of marketing. We have also discussed whether organic farming is just a trend and what the future holds for agriculture.
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..Credits:
Guest: Santosh Jadhav & Aakash Jadhav (Farmer, Creator, Entrepreneur)
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Mohit Ubhe.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Nava Vyapar
#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyaparTue, 28 May 2024 - 15 - Nava Vyapar with Shardul Ft. Ravindra Prabhudesai & Parikshit Prabhudesai | EP 15 | Marathi Podcast
पितांबरी 300 कोटींची company कशी झाली? पितांबरी product च inspiration कुठून मिळालं? एकत्र कुटुंबाने business करताना काय काळजी घ्यावी? Sales साठी onground काम करणं किती गरजेचं आहे? Competition पुढे कसं टिकून राहायचं? या सगळ्यावर आपण पितांबरी चे MD रवींद्र प्रभुदेसाई आणि Vice Chairman परीक्षित प्रभुदेसाई यांच्यासोबत चर्चा केली आहे.
पितांबरी च्या website ला नक्की भेट द्या www.pitambari.com
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.comDisclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..Credits:
Guest: Ravindra Prabhudesai (MD Pitambari Innovative Products) Parikshit Prabhudesai (Vice Chairman Products)
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Rohit Landge.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Nava Vyapar
#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyaparFri, 10 May 2024 - 14 - Business कोणी करू नये? | Nava Vyapar Ft @Sagarbabar_ |Marathi Podcast #AmukTamuk #marathibusinessman
मराठी माणसाला business करणं कठीण का आहे? Business करण्या आधी कोणत्या गोष्टींचं planning करायला हवं? कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही म्हणून business करावा का? आपला niche कसा शोधायचा? Failure कसं deal करायचं? Ego बद्दल काय mindset असावा? या सगळ्यावर आपण सागर बाबर (Founder and director of Comsense Technologies) यांच्याशी चर्चा केली आहे.
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..Credits:
Guest: Sagar Babar(Founder and director of Comsense Technologies)
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Sangramsingh Kadam.
Edit Assistant: Mohit Ubhe, Shrutika Mulay.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Nava Vyapar
#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyaparThu, 02 May 2024 - 13 - शार्क टॅंक गाजवणारा आधुनिक शेतकरी | Sudhir & Priya Devkar|#SharkTankIndia| NavaVyapar with Shardul
नवीन उद्योगधंदा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? आपला business investors ना pitch कसा करायचा?Shark tank मध्ये कसं approach व्हायचं? आपला शेतकरी तोट्यात का आहे? ह्या सगळ्यावर आपण सुधीर देवकर (Kryzen biotech, Founder) आणि प्रिया देवकर (Kryzen biotech, Co-founder) यांच्याशी चर्चा केली आहे!
Credits:
Guest: Sudhir Devkar(Kryzen Biotech, Founder), Priya Devkar(Kryzen biotech, Co-founder)
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Shrutika Mulay.
Edit Assistant: Mohit Ubhe.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Nava Vyapar
#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyaparFri, 29 Mar 2024 - 12 - Nava Vyapar with Shardul Ft. Prashant Damle | EP 12 | Marathi Podcast #AmukTamuk #MarathiNatak
मराठी नाटकाचे आणि तिकिटाचे प्रयोग कायम वाढवणारे अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांच्याशी आपण नाटक आणि व्यवसाय ह्या विषयावर चर्चा केली आहे. कलेचा धंदा करू नये असं बऱ्याचदा ऐकण्यात येत पण कलेचा खरंच व्यवसाय होऊ शकतो का? कला product म्हणून मांडता येते का? नाटकाच्या निर्मितीची गणितं कशी बसवायची आणि त्याच बरोबर कला कशी जपायची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली आहेत.
पूर्ण एपिसोड नक्की बघा आणि मराठी नाटक, सिनेमा, मैफिली अशा सर्व मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या तिकिटासाठी हक्काचं मराठी ॲप: ticketalay नक्की download करा!
ॲप डाउनलोड साठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
Android Users : play.google.com/store/apps/details?id=com.ticketalay.app
IOS Users : https://apps.apple.com/in/app/ticketalay/id6477772996
Sat, 09 Mar 2024 - 11 - Nava Vyapar with Shardul Ft. Nilesh Gadgill | EP 11 | Marathi Podcast #EasyDry #AmukTamuk
रोजच्या वापरातल्या वस्तूंचा Brand build करताना काय काय challenges असतात?
तरुण उद्योजकांना कुठल्या अडचणीं येऊ शकतात?
Industry किती मोठी होणारे? Product चालणार आहे की नाही ?
Product copy होण्याची भीती सगळ्याच उद्योजकांना असते का?
Business करताना कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत ?
अश्या सगळ्या प्रश्नांवर आपण निलेश गाडगीळ (Founder, Easydry Systems Pvt. Ltd.) ह्यांच्याशी चर्चा केली आहे.Easydry बद्दल च्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Website: https://www.easydrysystems.com/Credits:
Guest: Nilesh Gadgil (Founder, Easydry Systems Pvt. Ltd.)
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Shrutika Mulay.
Edit Assistant: Mohit Ubhe.
Edit Supervisor: Tanwee Paranjpe.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Nava Vyapar
#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapaSat, 20 Jan 2024 - 10 - Nava Vyapar with Shardul Ft. Aditya Modak | EP 10 | Marathi Podcast #PNGJewellers #AmukTamuk
P.N. Gadgil & Sons मध्ये employee ते गार्गी fashion jewellery चा co-founder हा प्रवास कसा होता?
P.N. Gadgil & Sons च्या management ना गार्गी सारखा fashion brand launch करायला कसं पटवता आलं?
Competitive market मध्ये गार्गी सारखा brand कसा stand out होतो?
तुम्हाला उद्योजक व्हायला प्रत्येक वेळी नोकरी सोडायला लागते का?
Market Reasearch कसा गरजेचा आहे? जाणून घ्या आदित्य मोडक ह्यांच्याकडून.Credits:
Guest: Aditya Modak (Cofounder, Gargi by P. N. Gadgil & Sons, CFO & CMO P. N. Gadgil & Sons)
Host: Shardul Kadam.Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Tanwee Paranjpe.
Edit Assistant: Shrutika Mulay, Mohit Ubhe.
Intern: Sohan Mane, Mandar Alone.
Social Media Intern: Sonali Gokhale.Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: https://open.spotify.com/episode/6ui5f0z8WmCVm87KGn5A4H?si=6c44fa3029a244fb
#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyaparSat, 23 Dec 2023 - 9 - Nava Vyapar with Shardul Ft. Shakti Salgaonkar | EP 9 | Marathi Podcast #businesspodcast #AmukTamuk
कालनिर्णय ची सुरुवात कशी झाली? कालनिर्णय आजच्या काळात पण relevant का आहे? महिला उद्योजिका म्हणून सतत आपली position establish करायचं pressure असतं का? एकूणच नवीन उद्योजकांनी व्यवसाय करताय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
अशा अनेक पैलूंवर आम्ही गप्पा मारल्यात कालनिर्णयच्या कार्यकारी संचालक शक्ती साळगावकर येझदानी ह्यांच्यासोबतCredits:
Guest: Shakti Salgaonkar Yezdani (Executive Director, Kalnirnay)
Host: Shardul KadamCreative Producer: Omkar Jadhav
Editor: Tanwee Paranjpe
Edit Assistant: Shrutika Mulay, Mohit Ubhe
Intern: Sohan ManeConnect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: NavaVyapar
#AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyaparTue, 21 Nov 2023 - 8 - Nava Vyapar with Shardul Ft. Dr. Vikram Kamat | EP 7 | Marathi Podcast #businesspodcast #AmukTamuk
विठ्ठल कामत यांचा औद्योगिक वारसा डॉ. विक्रम कामत कसे चालवत आहेत?
हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?
franchise व्यवसायात उद्योजकांची फसवणूक होते का?
या आणि अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत VITS ग्रुप चे संचालक डॉ. विक्रम कामत यांच्यासोबत.Credits:
Host: Shardul Kadam
Guest: Dr. Vikram Kamat, Founder and Chairman, The VITS Kamat Group
Creative Producer: Omkar Jadhav
Editor: Tanwee Paranjpe
Asst. Editor: Mohit Ubhe, Shrutika Mulay
Intern: Sohan ManeConnect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Nava Vyapar
#AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyaparChapters | Nava Vyapar
00:00 - Introduction
02:18 - How to carry on a family business legacy
03:11 - What not to do in a business
05:12 - Major challenges in hospitality industry
06:56 - Brand identity
08:48 - USP of a brand
10:57 - Challenges in franchise model of business
19:36 - Structure of business and debt
23:39 - Importance of support in business
28:56 - How to analyze your customer
32:01 - Fear of failure
33:21 - Importance of team formation in business
36:39 - What not to do while working with people
39:14 - What not to fear
40:43 - Passion and profitsTue, 14 Nov 2023 - 7 - Nava Vyapar with Shardul: Ft. Tushar Kelkar |EP 8| Marathi Business Podcast| Crazy Cheesy Cafe
'क्रेझी चिझी'ने एक छोटी टपरी ते २५ franchises ची chain चा प्रवास कसा केला?
कोणतंही hotel management चं शिक्षण न घेता एवढा मोठा फ़ूड बिज़नेस कसा उभा राहिला? यामध्ये काय अडचणी आल्या?
डॉमिनोस, McDonalds च्या तोडीचा व्यवसाय मराठी व्यावसायिक तयार करू शकतो का?
या आणि अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत पुण्याचे लाडके काका, अर्थात 'क्रेझी चिझी' चे संचालक तुषार केळकर यांच्यासोबत.Credits:
Guest: Tushar Kelkar (Founder, Crazy Cheesy Cafe)
Host: Shardul KadamCreative Producer: Omkar Jadhav
Editor: Mohit Ubhe
Edit Supervisor: Tanwee Paranjpe
Edit assistant: Shrutika Mulay
Intern: Sohan Mane
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: NavaVyapar
#AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyaparSat, 28 Oct 2023 - 6 - Nava Vyapar with Shardul: Ft. Bharat Gite | Taural India | EP 6 | Marathi Podcast #businesspodcast
परळीसारख्या छोट्या गावातून येऊन देश-विदेशात स्वतःचं साम्राज्य 'भरत गिते' यांनी कसं उभं केलं?
Export Quality चं aluminium casting भारतात कसं तयार केलं?
hardcore manufacturing मध्ये काम करणाऱ्या उद्योजकांनी काय लक्षात ठेवायला हवं?
अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत उद्योजक 'भरत गिते' यांच्यासोबत 'नव्या व्यापार' च्या या नवीन एपिसोड मध्ये.Credits:
Host: Shardul Kadam
Guest: Bharat Gite, MD, CEO, Taural India Pvt. Ltd.
Creative Producer: Omkar Jadhav
Editor: Mohit Ubhe
Edit Supervisor: Tanwee Paranjpe
Asst. Editor: Shrutika Mulay
Intern: Sohan Mane00:00 - Introduction
02:54 - Journey of starting a business
04:26 - Fascination of manufacturing sector
08:05 - How to overcome various hurdles
10:22 - Manufacturing sector and college learning
12:27 - How to achieve your dreams and struggle behind business
17:38 - How to handle risk in business
20:15 - Precision and product making
24:21 - Thought behind choosing a business path
27:12 - Vision of India being the manufacturing hub
31:17 - Gap between industry and education sector
33:59 - Startup culture
40:07 - What not to do in a business
42:05 - How to tackle failure
43:53 - Motivation behind starting a businessConnect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Nava Vyapar
#AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyaparConnect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Khuspus#AmukTamuk #MarathiPodcasts
Tue, 26 Sep 2023 - 5 - Nava Vyapar with Shardul: Ft. Amol Ravetkar | Ravetkar Group |EP 5 |Marathi Podcast #BusinessPodcast
Real Estate च्या गर्दीत मराठी माणसाने आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली?
कोणत्याही उद्योजकासासाठी घरातल्या लोकांचा Support कसा महत्वाचा असतो?
घर भाड्याने घेणे आणि विकत घेणे याबद्दलच्या मानसिकतेत covid नंतर काय बदल झाला?
जेव्हा लोक त्यांच्या जुन्या घराची किल्ली विश्वासाने Redevelopment साठी देतात तेव्हा घर तयार होईपर्यंत उद्योजकाला झोप लागते का?
अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत रावेतकर ग्रुप चे CMD, अमोल रावेतकर यांच्यासोबत 'नवा व्यापार' मध्ये.#AmukTamuk #MarathiPodcast #businesspodcast #MarathiPodcast
Credits:
Guest: Amol Ravetkar, CMD, Ravetkar Group
Host: Shardul Kadam
Creative Producer: Omkar Jadhav
Editor: Shrutika Muley
Edit Supervisor: Tanwee Paranjpe
Asst. Editor: Mohit Ubhe
Intern: Sohan ManeConnect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Nava Vyapar00:00 - Introduction
01:58 - Journey of starting a business
08:51 - Limitations of starting a business
11:13 - How to establish a brand
17:45 - Financial management and business
26:46 - Decision making process of an entrepreneur
33:24 - What not to do as an entrepreneur
35:08 - How to handle challenges
36:59 - Families support in a businessMon, 11 Sep 2023 - 4 - Nava Vyapar with Shardul: Ft. Gautam Rege | Josh Software | EP 4 | Marathi Podcast #BusinessPodcast
१०० कोटी चा IT Josh कसं उभारलं? Entrepreneur झालो म्हणजे पैसा जास्त मिळत का? ९-५ Job आणि स्वतः चा व्यवसाय करणे ह्यात काय फरक आहे? Business मध्ये एकमेकांचा ट्रस्ट असणं किती महत्वाचं असतं? Business करताना passion किती महत्वाचं असतं? Big-fat salaried job सोडून business चालू करण्या पर्यंतचा प्रवास कसा होता अशाच काही प्रश्नांवर 'नवा व्यापार' च्या ह्या चौथ्या एपिसोड मध्ये आपण गप्पा मारल्या आहेत Gautam Rege, Founder & Director, Josh Software.
#AmukTamuk #MarathiPodcast #NavaVyapar #JoshSoftware #BusinessPodcast
Credits:
Host: Shardul Kadam
Guest: Gautam Rege
Creative Producer: Omkar Jadhav
Editor: Shrutika Mulay
Edit Supervisor: Tanwee Paranjpe
Production Assistant: Mohit Ubhe
Intern: Sohan ManeConnect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSat, 02 Sep 2023 - 3 - Nava Vyapar with Shardul: Ft. Sayalee Marathe | EP 3 | Marathi Podcast | Aadyaa
पुण्यातील एका सर्व साधारण कुटुंबात जन्मलेल्या आणि Engineering चं शिक्षण घेतलेल्या मुलीने हॅन्डमेड दागिने बनवायचा यशस्वी ब्रँड 'Aadyaa' कसा स्थापित केला?
कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो?
व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं कसं असावं?
अशाच काही प्रश्नांवर 'नवा व्यापार' च्या ह्या तिसऱ्या एपिसोड मध्ये आपण गप्पा मारल्या आहेत Sayalee Marathe, Founder House of Aadyaa.How did a girl born in an ordinary family in Pune and education in Engineering established a successful brand of handmade jewelry 'Aadyaa'?
While running any business, what strategies are to be used?
In this third episode of ‘Nava Vyapar’ we are in Conversation with Sayalee Marathe, Founder House of AadyaaCredits:
Host: Shardul Kadam
Guest: Sayalee Marathe
Creative Producer: Omkar Jadhav
Editor: Tanwee Paranjpe
Asst. Editor: Shrutika Mulay
Intern: Sohan Mane, Mohit UbheConnect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Nava Vyapar#AmukTamuk #MarathiPodcast #NavaVyapar #Aadyaa #SayaleeMarathe
00:00 - Introduction
02:16 - Conversion of passion into business
08:06 - Journey of Aadyaa
11:14 - How to sustain and compete in market
17:34 - Fear of failure
21:57 - Multitasking and family management
25:33 - Role of gender while working
30:23 - Overcoming fear of not coming from business background
33:23 - What to do and what not to do in businessMon, 31 Jul 2023 - 2 - Is Chitale Bandhu set to go national? | Nava Vyapar with Shardul: Ft. Indraneel Chitale | Ep 2
चितळे बंधू national ब्रँड होतोय का? चितळे बंधू मिठाईवाले काळानुसार कसं वाढत गेलं? नवनवीन कल्पना कशा राबवल्या जात आहेत?
नवीन business आणि startups ह्या बद्दलचं इंद्रनील चितळे ह्यांचं काय मत आहे?
कुठलीही नवीन पिढी जेव्हा वारसा असेलेल्या business मध्ये येते तेव्हा ते कितपत मदतगार ठरतं?
कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो?
‘नवा व्यापार' च्या ह्या दुसऱ्या एपिसोड मध्ये आले आहेत इंद्रनील चितळे, Managing Partner, चितळे बंधू मिठाईवाले.Credits:
Host: Shardul Kadam
Guest: Indraneel Chitale
Creative Producer: Omkar Jadhav
Editor: Tanwee Paranjpe, Shrutika Mulay
Intern: Sohan ManeConnect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show#AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar
Thu, 27 Jul 2023 - 1 - Nava Vyapar with Shardul: Ft. Jayanti Kathale & Sandeep Gadwal | EP 1 @Purnabramha
'नवा व्यापार' च्या या पहिल्या एपिसोड मध्ये आले आहेत जयंती कठाळे, पूर्णब्रह्म च्या Founder आणि Director, आणि संदिप गढवाल, पूर्णब्रह्म चे Director. या एपिसोड मध्ये पूर्णब्रह्मचं vision, Unique Selling Point (USP) आणि महाराष्ट्रीयन जेवणाबद्दल चर्चा केली आहे.
In the first episode of ‘Nava Vyapar’ we had a conversation with Jayanti Kathale, Founder and Director of Purnabramha Maharashtrian Restaurants, and Sandeep Gadhval, Director of Purnabramha Maharashtrian Restaurants. We have discussed with them the Vision, Objectives, Unique Selling Point (USP), and Maharashtrian Food of Purnabramha.
Credits:
Host: Shardul Kadam
Guests: Jayanti Kathale, Sandeep Gadhval
Editor: Tanwee Paranjape
Creative Producer: Omkar Jadhav
Interns: Rutuja Waikar, Sohan ManeWed, 07 Jun 2023
Podcasts semelhantes a नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam
بعد أمس Atheer ~ أثير
El Partidazo de COPE COPE
Herrera en COPE COPE
The Dan Bongino Show Cumulus Podcast Network | Dan Bongino
Es la Mañana de Federico esRadio
La Noche de Dieter esRadio
Au Cœur de l'Histoire - Des récits pour découvrir et apprendre l'Histoire Europe 1
Hondelatte Raconte - Christophe Hondelatte Europe 1
Podcast Francais Authentique Johan Tekfak
ملفات بولـيسية Medi1 Podcast
CRIMES • Histoires Vraies Minuit
Dateline NBC NBC News
محمد ولد سيد يحي Olame Olameste
Más de uno OndaCero
موسوعة الكتب الصوتية Podcast Record
Les histoires incroyables de Pierre Bellemare RTL
L'Heure Du Crime RTL
El Larguero SER Podcast
Nadie Sabe Nada SER Podcast
SER Historia SER Podcast
Todo Concostrina SER Podcast
辛坊治郎 ズーム そこまで言うか! ニッポン放送
飯田浩司のOK! Cozy up! Podcast ニッポン放送
武田鉄矢・今朝の三枚おろし 文化放送PodcastQR