Podcasts by Category

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

Vechleli Phule

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that treasure in front of you'll. Hope you will love it! Let's dive into the amazing world of words and all things inspiring !!


'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत.



Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

124 - कोकिळेचा स्वर | Kokilecha swar
0:00 / 0:00
1x
  • 124 - कोकिळेचा स्वर | Kokilecha swar

    कोकिळेचा स्वर

    रणरणत्या उन्हात जीवाची लाही लाही होत असताना अशी एक गोष्ट आपल्या मनाला चंदनासारखा थंडावा देऊन जाते ती म्हणजे कोकिळेचा तो मधुर स्वर. सकाळ, संध्याकाळ बहरून जाते तिच्या गोड गाण्याने. अगदी नि: स्वार्थपणे ती हे सप्त सुर आपल्या आयुष्यात भरते. त्यामुळे मन कसं प्रसन्न होऊन जातं. चला तर मग बघुया ही कोकिळा कशी आहे कावितांसोबत.


    1. कोकीळ 

     कवी - मो ग लोंढे 

    कवितासंग्रह - बालभारती 

    2. कोकिळा 

    कवी - कुसुमाग्रज 

    कवितासंग्रह - वादळ वेल



    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    Fri, 10 May 2024 - 5min
  • 123 - संवाद | Samwad

    संवाद

    रोजच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग. स्वतःशी, इतरांशी जोडणारा हा दुवा. कधी उभारी देणारा, कधी जाणून घेणारा, कधी चिडवतो तर कधी आवडतो असा हा संवाद.


    1. संवाद

    कवितासंग्रह - मुक्तायन

    कवी - कुसुमाग्रज


    2. संवाद

    कवितासंग्रह - शब्द

    कवी - मंगेश पाडगांवकर



    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    Fri, 03 May 2024 - 4min
  • 122 - महाराष्ट्र माझा | Maharashtra Majha

    महाराष्ट्र माझा

    १ मे १९६० रोजी आपले महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. संत, साहित्य, कला, निसर्ग , संस्कृती यांनी संपन्न असलेलं हे राज्य. आपल्याला खूप काही शिकवतं. मला खात्री आहे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेला मराठी माणसाला आपल्या महाराष्ट्राचा अभिमान वाटतोच वाटतो. चला तर मग साजरा करूया हा महाराष्ट्र दिन कवितांसोबत.


    1. नव महाराष्ट्रगीत

     कवी - सुरेश भट 

    कवितासंग्रह - रंग माझा वेगळा 


    2. धरती महाराष्ट्राची 

    कवी - नारायण सुर्वे

    कवितासंग्रह - ऐसा गा मी ब्रह्म



    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    Fri, 26 Apr 2024 - 8min
  • 121 - साधना | Sadhana

    साधना

    काहीतरी मोठ्या ध्येपूर्तीसाठी साधना तर करावीच लागते. तेव्हा कुठे तो गोष्ट आपल्याला अवगत होते. आपल्या इतिहासात, पौराणिक गोष्टींमध्ये अशी असंख्य उदाहरणं दिसतात. त्यामुळेच त्यांनी अशक्य कामं शक्य करून दाखवली. जर तर मग करूया साधना कवितेची आणि पाहुयात साधना असते तरी काय!


    1. साधना

    कवी - पु शि रेगे

    कवितासंग्रह - साधना


    2. साधना

    कवी - संदीप खरे

    कवितासंग्रह - मी अन् माझा आवाज


    #marathipodcast #मराठीकाव्य #मराठीभाषा #maharashtra #marathisahitya #marathisahitya #marathisahitya #कविता #marathipoetry #महाराष्ट्र #मराठी #महाराष्ट्रीयन #मीमराठी #मराठीभाषा #पॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट #मराठीसाहित्य #मराठीकवी #कवी #साहित्य #साहित्यिक



    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    Fri, 19 Apr 2024 - 5min
  • 120 - जीवन - मृत्यु | Jeevan Mrityu

    जीवन - मृत्यु

    प्रत्येक जीवाची सुरुवात जन्मापासून होते. हा प्रवास सुरू असतो मरणापर्यंत. कोणी प्रत्येक क्षण जगतो तर कोणी प्रत्येक क्षण मरतो. जगताना जगायचं राहूनच जातं बऱ्याच लोकांचं. उगाच मरणाच्या बाता करत आनंद हिरावून घेतो चालू आयुष्यातला. चला थोडं जगूया कवितेच्या सुंदर जगामध्ये.



    1. जन्म मृत्यू

    कवी - ग दि माडगूळकर

    कवितासंग्रह - पूरिया


    2. जीवन मृत्यू

    कवी - वैभव जोशी

    कवितासंग्रह - म्हणजे कसं की..



    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    Fri, 12 Apr 2024 - 6min
Show More Episodes